प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी दैनिक साहित्य सम्राट या वर्तमानपत्राचे डॅशिंग पत्रकार महादेव(अप्पा) लोखंडे यांची निवड
महाराष्ट्र २४ आवाज
अभिनंदन! अभिनंदन !! अभिनंदन!!!
प्रतिनिधी- सविता वाघमारे
पुणे : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी दैनिक साहित्य सम्राट या वर्तमानपत्राचे डॅशिंग पत्रकार महादेव (अप्पा) लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे.
महादेव (अप्पा) लोखंडे गेल्या 13 वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.
अप्पा लोखंडे संघाचे नियमांचे अधिन राहून संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघाचे ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघाचे प्रभारी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, पुणे जिल्हाध्यक्ष राकेश वाघमारे यांच्या सुचनेनुसार संस्थापक अध्यक्ष व राज्य कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे .
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
डी.टी.आंबेगावे
संस्थापक अध्यक्ष
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य
मो.9270559092 / 7499177411