प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा सचिव पदी दैनिक स्वतंत्र प्रजावार्ता या राष्ट्रीय हिंदी वर्तमानपत्राचे मालक व मुख्य संपादक हाणमंतु देसाई यांची निवड
अभिनंदन! अभिनंदन !! अभिनंदन!!!
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक- लक्ष्मण कांबळे
नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा सचिव पदी दैनिक स्वतंत्र प्रजावार्ता या राष्ट्रीय हिंदी वर्तमानपत्राचे उच्चशिक्षित मालक व मुख्य संपादक आणि दैनिक लोकशाही या वर्तमानपत्राचे विभागीय संपादक हाणमंतु श्याम देसाई यांची निवड करण्यात आली आहे.
हाणमंतु देसाई गेल्या 9 वर्षापासून पत्रकारिता व शैक्षणिक क्षेत्रात जनसामान्यांचा आवाज म्हणून उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.
हाणमंतु देसाई संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक सविता कुलकर्णी, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, एस.एच.पारखे, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा महिलाध्यक्षा किरण जाधव, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, मराठवाडा कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष किरण बारगळ, कार्याध्यक्ष सतिश लोखंडे, स्पिकर राहुल त्रिभुवन, नांदेड जिल्हाध्यक्ष सुर्यकांत तादलापूरकर, कार्याध्यक्ष विशाल पवार, संपर्क प्रमुख संजीवकुमार गायकवाड, लातूर जिल्हाध्यक्ष गोविंदराव निकम, कार्याध्यक्ष लहुजी शिंदे, संघटक संजय राजूले, संपर्क प्रमुख नितीन भाले, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अनंत साखरे, बीड जिल्हाध्यक्ष अशोक पोपळे, परभणी जिल्हाध्यक्ष भुषण मोरे, कार्याध्यक्ष रमेश नाटकर, जालना जिल्हाध्यक्ष भगवान धनगे, हिंगोली जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कस्तुरे, कार्याध्यक्ष डाॅ. हरिश सावनेकर यांच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे .
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
डी.टी.आंबेगावे
संस्थापक अध्यक्ष
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य
मो.9270559092 / 7499177411