पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन महाराष्ट्र २४ आवाज उपसंपादक- लक्ष्मण कांबळे उदगीर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,उदगीर तालुका कार्यालयाचे उद्घघाटन दि.१८/११/२०२० रोजी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोवि…